चहा एके चहा चहा हे आपलं सगळ्यांच प्रिय पेय आहे सकासकाळी उठल्याबरोबर चहा हा लागतोच भारतातील प्रत्येक गल्ली आणि नाक्यावर आपल्याला चहाच्या टपऱ्या पाहायला मिळतात. अनेकांसाठी चहा म्हणजे डोकेदुखीवरील औषध चहाला पर्याय कॉफी आहे परंतु चहाच पूर्ण जगभरात खूप प्रसिध्द आहे चहा पिल्याने तरतरी येते असेही म्हटले जाते चहा हा हायड्रेट करण्याचा एक चांगला मार्ग आहे चहा योग्य प्रमाणात सेवन केल्यास तणाव कमी करण्यास मदत होते. जॉबवर असताना किंवा कष्टाचे काम करताना नेहमी चहाला प्राधान्य असतेच.