इलेक्ट्रिक बाईक Hop OXO लॉन्च. Hop Oxo दोन प्रकारांमध्ये ही बाईक सादर केली. यात Oxo आणि Oxo X चा समावेश आहे. . Hope Oxo ची किंमत 1.25 लाख रुपये आहे. होप ऑक्सो ही हाय रेंज आणि हाय स्पीड बाईक आहे. Hop Oxo पूर्ण चार्ज केल्यावर 150 किमीची रेंज देते.