वाणी कपूर सध्या तिचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'शमशेरा'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे . या चित्रपटात रणबीर कपूरसोबत तिची ऑनस्क्रीन केमिस्ट्री दिसणार आहे 'शमशेरा'च्या प्रमोशनदरम्यान वाणी कपूरचे एकापेक्षा एक लूक समोर येत आहेत या लूकमध्ये वाणी कपूर कमालीची सुंदर दिसत आहे. मोकळे केस आणि हलकासा मेकअप तिच्या सौंदर्यात भर घालत आहे वाणी कपूर 'शमशेरा'मध्ये डान्सरची भूमिका साकारणार आहे. या पात्राचे नाव सोना असेल. 'शमशेरा' 22 जुलैला रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, संजय दत्त आणि वाणी कपूर दिसणार आहेत (Photo : _vaanikapoor_/IG)