स्वानंदी- आशिषच्या लग्नाचे पाहूया खास क्षण



स्वानंदी -आशिषची अडकले दोघे लग्न बांधणात



मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार गेल्या काही दिवसांत विवाहबंधनात अडकले आहेत.



‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी यांचा विवाहसोहळा थाटमाट पार पडला



दोघांच्या घरी जोरदार तयारी सुरु होती



जुलै महिन्यात साखरपुडा सुध्दा देखील झाला



अखेर त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना संपन्न देखील झाला.



चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते.



प्रेक्षकांना फारच आतुरता लागली होती



चाहते फारच खुश होवून कॉमेंट लाईक वर्षाव केला



स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी ही जोडी भरपूर पसंद केली जाते