अभिनेत्री सुष्मिता सेन जगभरात तिचे चाहते आहेत इन्स्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले सुष्मिताने गोल्डन कलरचा ड्रेस घातला आहे. गोल्डन रंगाचा हाय स्लीट ड्रेसमध्ये सुष्मिताचा अंदाज बोल्ड आहे ग्लोइंग मेकअप आणि सॉफ्ट कर्ली हेअर्समुळे सुष्मिताच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा तिची स्टाईल पाहून कोणीही अंदाज लावू शकत नाही की ती 46 वर्षांची आहे. बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबतच्या ब्रेकअपमुळे ती गेल्या काही दिवसांपासून चर्चेत 1996 मध्ये 'दस्तक' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण सुष्मिताची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात