कैरीचं पन्हं प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते.



उन्हाळ्यात शरीराला उष्णतेपासून वाचविण्यासाठी कैरीचं पन्हं नक्की प्या.



उष्णतेपासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी तसेच शरीराला थंडावा मिळण्यासाठी तुम्ही दिवसातून किमान दोनदा ताक प्या.



दुपारी जेवणानंतरही तुम्ही लस्सी प्यायल्यास शरीर थंड राहते.



लिंबातून व्हिटॅमिन सी मिळते. त्यामुळे लिंबूपाणी नक्की प्या.



कोकम सरबत पचायलाही चांगला असतो. आणि यामुळे शरीरालाही थंडावा मिळतो.



कच्चा कांदा उन्हाळ्यात पोट निरोगी ठेवतो. कांदा जेवणासोबत सॅलड म्हणून खा.



ही पोटासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे उन्हाळ्यात दही खावे. यामुळे शरीराचे पचनही चांगले होते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.