अभिनेत्री क्रिती सेनन आपल्या नव-नवीन लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

तिचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे.

क्रितीने सोशल मीडियावर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

क्रितीने शेअर केलेले हे फोटो एका अवॉर्ड फंक्शनमधील आहेत.

क्रितीने या अवॉर्ड शोसाठी अतिशय ग्लॅमरस आउटफिट निवडले होते.

अवार्ड शोमधील लूकमध्ये क्रिती नेहमीप्रमाणे सुंदर दिसत होती.

क्रितीचा स्टाईल सेन्स अप्रतिम आहे.

ती प्रत्येक पोशाख अतिशय सुंदरतेने कॅरी करते.

क्रिती नुकतीच बच्चन पांडे या चित्रपटात दिसली आहे.

या चित्रपटातील क्रितीचा अभिनय सर्वांनाच आवडला आहे.