अभिनेत्री सुष्मिता सेनने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केलेत. सोशल मीडियावर सुष्माताचे लाखो फॉलोअर्स आहेत सुष्मिताच्या फोटोवर लाईक अन् कमेंटचा वर्षाव होतो सुष्मिता बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. चाळीशीनंतरही सुष्मिताचे सौंदर्या कमी झालेले नाही सुष्मिता फिटनेसकडेही तितकेच लक्ष देते सुष्मिताने आर्या वेब सिरिजमधून पुनरागमन केले आर्या वेबसिरिज अनेकांना आवडली सुष्मिताने नुकतेच इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केलेत. पाहा सुष्मिताचा डान्स व्हिडीओ