राज्यातील काही जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह चांगलाच पाऊस काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या केळी, द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागेचं मोठं नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने बळीराजाला मात्र फटका अहमदनगर, वाशिमसह सांगलीत मुसळधार पावसाची हजेरी हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पावसाची हजेरी अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राज्यात अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची हजेरी मागील दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे इंदापूर शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस