Mahie Gill Saree Look : बॉलिवूड अभिनेत्री माही गिल (Mahie Gill) नं नुकतंच भाजप प्रवेश केला आहे.

आपल्या प्रोफेशनल लाइफसोबत माही आपल्या पर्सनल लाइफवरुन नेहमी चर्चेत असते.

माही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

ती नेहमी आपले फोटो शेअर करत असते.



अनेक सिनेमांमध्ये माहीला साडीतील लूकमध्ये पाहिलं गेलंय.

तिचा साडीमधील हॉट लूक चाहत्यांना नेहमीच भावतो.

माहीचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत.

तिच्या फोटोंवर चाहते नेहमी लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडतात.



माहीचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत



आपल्या अदांनी ती चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय