सुपरबगचा संसर्ग टाळण्यासाठी साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुवा.
हँड सॅनिटायझर वापरा.
खाद्यपदार्थ स्वच्छ ठिकाणी ठेवा.
नीट शिजवलेले अन्नपदार्थ खा.
स्वच्छ पाणी प्या.
तसेच हा बॅक्टेरिया जन्मापूर्वी आईकडून बाळाकडे जाऊ शकतो.
आजारी लोकांशी संपर्क टाळा
डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच कोणत्याही अँटिबायोटिक्सचा वापर करा.
विषाणूजन्य संसर्गावर अँटीबायोटिक्स घेतल्यावर सुपरबग होण्याची शक्यता जास्त
कार्बापेनेम ही औषधे आता सुपरबग जीवाणूंवर परिणामकारक राहिलेली नाहीत.