मारुती आपल्या ब्रेझा एसयूव्ही कारमध्ये सनरूफचा पर्याय देते.


या कारची सुरुवातीची किंमत 7.99 रुपयांपासून सुरू होते.


या कारची किंमत 13.96 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.


Hyundai Creta मध्ये तुम्हाला सनरूफचा पर्याय देण्यात आला आहे.


टाटाच्या नेक्सन एसयूव्ही कारमध्येही सनरूफ फीचर आहे.


ह्युंदाईच्या हॅचबॅक कार i20 मध्ये सनरूफचा पर्याय दिला आहे.