टाटा मोटर्सनामे आपल्या कार्सच्या किंमती वाढवल्या.



कंपनीची ही वाढ 0.90 टक्क्यांपर्यंत असेल.



नवीन दर वाढ प्रत्येक मॉडेल प्रमाणे वेगवेगळी असणार.


ग्राहकांना बसणार मोठा फटका.



कार बनवण्याचे उपकरणे महागले.



कार बनवण्यास येणाऱ्या अधिक खर्चामुळे कंपनीने घेतला निर्णय.