Pravaig डायनॅमिक्स भारतात लॉन्च करणार इलेक्ट्रिक कार. डेफी असं या इलेक्ट्रिक एसयूव्हीचे नाव आहे. कंपनीची Defy ही एक रेडीमेड लक्झरी SUV आहे. हे कार नोव्हेंबरच्या 25 तारखेला लॉन्च होणार आहे. Defy ही एक मोठी SUV आहे. ही SUV रिअल टाइममध्ये 500 किमी पेक्षा जास्त रेंज देऊ शकते.