मुंबईतील कंपनी घेऊन येत आहे मिनी इलेक्ट्रिक कार.


PMV असं या कंपनीचं नाव आहे.


कंपनी आपली EaS-E कार लॉन्च करणार आहे.


16 नोव्हेंबरला भारतात आपली मिनी इलेक्ट्रिक कार लॉन्च होणार.


यात 10 kWh लिथियम लोह फॉस्फेट बॅटरी दिली जाऊ शकते.


या कारची टॉप स्पीड 70 किमी प्रतितास असेल.


ही इलेक्ट्रिक कार तीन प्रकारांमध्ये सादर केली जाईल.


ज्याची रेंज प्रति चार्ज 120 किमी ते 200 किमी असेल.


कंपनी EaS-E चे मिड व्हेरिएंट आणि टॉप व्हेरिएंट लॉन्च करू शकते.


याची किंमत 4 ते 5 लाख रुपयांपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.