पुजा हेगडे हे साऊथ सिनेमातील एक आघाडीचं नाव अभिनेत्री पुजा हेगडेचे देशभरात असंख्य चाहते तिच्या प्रत्येक अदांवर चाहते होतात घायाळ वेस्टर्नसह ट्रेडीशनल लूकमध्येही ती दिसते फारच सुंदर साडीमधले तिचे फोटो चाहत्यांना फारच आवडतात साडीसह सर्वच ट्रेडीशनल लूकमध्ये ती दिसते कमाल सुंदर ती कायम वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसते. सोशल मीडियावरही असते तुफान अॅक्टिव्ह सगळ्या प्रकारच्या आऊटफिटमध्ये ती दिसून येते. लूकसह तिचे सिनेमेही हिट असतात