सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद उर्फी जावेद तिच्या वेगळ्या शैलीसाठी ओळखली जाते. उर्फीचे नाव येताच तिचा वेगळा फॅशन सेन्स मनात येतो. तिचा बोल्ड लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होत असतो र्फीने टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे तिच्या अप्रतिम फॅशन सेन्समुळे ओळख मिळाली आहे कॉफी विथ करण या शोमध्ये रणवीर सिंगने उर्फीच्या ड्रेसिंग सेन्सचे खूप कौतुक केले सोशल मीडियावर चाहते उर्फी जावेदच्या नव्या लूकची वाट पाहत असतात उर्फी जावेदने तिचा बोल्ड लूक इंटरनेटवर शेअर करून दहशत निर्माण केली तिच्या विचित्र कपड्यांमुळे तिला अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे.