Image Source: (Photo Credit : PTI)

अभिनेते आणि राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

शनिवार 10 फेब्रुवारी रोजी मिथुन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

मिथुन चक्रवर्ती यांना कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथुन यांना छातीत दुखू लागलं आणि अस्वस्थता जाणवू लागली. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

त्यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

तसेच त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

मिथुन चक्रवर्ती यांना ब्रेनस्ट्रोक झाल्याची माहिती समोर आली आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

मिथुन यांचं सध्या वय हे 73 वर्ष आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

मिथुन चक्रव्रर्ती यांना पद्म भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (Photo Credit : PTI)