'आमदार निवास'मध्ये सनी लिओनी! शांताबाई गाण्यावर थिरकणार सनी लियोनीने बॉलीवूड मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. सनी लिओनीने प्रादेशिक सिनेमाकडे आपला मोर्चा वळवला तेलगू ,तामिळ, मल्याळम आणि कन्नडनंतर सनी मराठी गाण्यावर थिरकणार शांताबाई हे आयटॉम साँग करताना सनी लिओनी दिसणार आहे. यापूर्वी 'कुठं कुठं जायच हनिमूनला' या गाण्यावर थिरकली होती. सनीचा शांताबाईच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा संजीव कुमार राठोड निर्मित व दिग्दर्शित आमदार निवासामध्ये सनी दिसणार आमदार निवासामध्ये 'शांताबाई' या गाण्यावर थिरकताना दिसणार आधुनिक शांताबाई रूपाने भेटणार आहे. कोरिओग्राफर विष्णू देवा याने या आयटम साँगचे नृत्यदिग्दर्शन केले