Oben EV ने आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली.



कंपनीने याचे नाव Oben Rorr असे ठेवले आहे.



याची किंमत 99,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

या बाईकची प्री-बुकिंग 18 मार्चपासून सुरू होणार आहे.


यात 4.4 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे.



ही बाईक फक्त 3 सेकंदात 0 - 40 किमी प्रतितास वेग पकडते.