केन विलियमसन 14 कोटी रुपये

सनराइजर्स हैदराबादचा कर्णधार

संजू सॅमसन 14 कोटी रुपये

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार,

फाफ डू प्लेसिस 7 कोटी रुपये

रॉयल चैलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार,

रोहित शर्मा 16 कोटी रुपये

मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार

ऋषभ पंत 16 कोटी रुपये

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार

मयंक अग्रवाल 14 कोटी रुपये

पंजाब किंग्सचा कर्णधार,

केएल राहुल 17 कोटी रुपये

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार,

श्रेयस अय्यर 12.25 कोटी रुपये

कोलकाता नाइट राइडर्स संघाचा कर्णधार,

हार्दिक पांड्या 15 कोटी रुपये.

गुजरात टाइटंस संघाचा कर्णधार,

एमएस धोनी 12 कोटी रुपये

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार,