भक्तिने भारलेला रिंगण सोहळा, पाहावा याचि देही याचि डोळा…



भक्तीपूर्ण वातावरणात सिन्नर येथील दातली शिवारात अभूतपूर्व रिंगण सोहळा



दातली येथील शेत शिवारात जागेत वैष्णवांचा रिंगण सोहळा झाला.



त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे निघालेल्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडीचा पाचवा दिवस



दरवर्षीप्रमाणे सिन्नर तालुक्यातील दातलीच्या वैष्णव भूमीत रंगला.



रिंगण सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी जिल्ह्यातून भाविकांनी गर्दी केली



रिंगण सोहळ्यासाठी हजारो वारकर्‍यांच्या उपस्थित पालखीचे स्वागत केले



वायुवेगाने धावणारे अश्वमेध, टाळ-मृदुंगाच्या भक्ती सागरात तल्लीन झालेले वारकरी



माऊलीचा जयघोष हे सर्व डोळ्यात साठवून ठेवणारे चित्र विलोभनीय होते.



सर्व वारकरी, झेंडेकरी, टाळकरी, विणेकरी, मृदुगवादक गोलाकार उभे राहतात



Thanks for Reading. UP NEXT

विधानपरिषदेत आम्ही यावेळी वेगळा डाव टाकणार : रावसाहेब दानवे

View next story