अभिनेता सनी देओल त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो.



सनीचा चाहता वर्ग मोठा आहे



सनीला वेगवेगळ्या गाड्यांचे कलेक्शन करायला आवडते.



नुकतीच त्यानं लँड रोवर डिफँडर 110 ही गाडी घेतली आहे.



सनीने या 5-डोरच्या एसयूव्हीचे V8 टॉप मॉडेल खरेदी केले आहे.



गाडीची किंमत 2.05 कोटी रुपये आहे.



सनी देओलसोबतच त्याच्या वडिलांना म्हणजेच अभिनेते धर्मेंद्र यांना देखील रेंज रोव्हर ही गाडी आवडते.



सनी देओलकडे लँड रोव्हर आणि रेंज रोव्हर स्पोर्ट आणि फ्रीलँडर 2 या गाड्या आहेत.



त्याच्याकडे पॉर्श 911 टर्बो, पॉर्श कायेन, ऑडी ए8, मर्सिडीज-बेंज एसएल500 या गाड्या देखील आहेत.



सनीचा गदर-2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.