बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा मोठा चाहतावर्ग आहे. (Photo Credit : manav manglani) सनी त्याच्या अभिनयामुळे चर्चेत असतो. (Photo Credit : manav manglani) सनी देओल हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता असण्यासोबत लोकसभेचे सदस्यदेखील आहेत. (Photo Credit : manav manglani) सनीने आजवर अनेक सिनेमांत आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. (Photo Credit : manav manglani) बेताब या सिनेमाच्या माध्यमातून सनीने 1983 मध्ये हिंदी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे.(Photo Credit : manav manglani) सनीचे बॉर्डर आणि गदर हे सिनेमे सुपरहिट ठरले होते. (Photo Credit : manav manglani) गेल्या 25 वर्षांत सनीने वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. (Photo Credit : manav manglani) सनीचे घायल, बॉर्डर, गदर, इंडियन हे चित्रपट त्या-त्या काळातील प्रेक्षकांना वेड लावून गेले. (Photo Credit : manav manglani) अॅक्शन हिरो इमेजमध्ये अडकून पडलेल्या सनीने नंतरच्या काळात कॉमेडीपटातूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. (Photo Credit : manav manglani) (Photo Credit : manav manglani)