बिग बॉस मराठीतून सुप्रसिद्ध झालेली अमृता-प्रसादाची जोडी



काही दिवसापूर्वी दोघांनी लग्नगाठ बांधली.



बिग बॉस मधून बाहेर पडून ही जोडी एकमेकांना डेट करू लागली



या फोटो मध्ये अमृताने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे



तर प्रसादने काळ्या रंगाचा सदरा आणि पायजमा घातला आहे



लग्नानंतर पहिलाच सण मकरसंक्रात आहे



अमृताने इंस्टाग्रामवर फोटो देखील शेअर केले आहेत



अमृता आणि प्रसाद दोघेही छान दिसत आहेत