प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी लेक मालती मेरीचा दुसरा वाढदिवस साजरा केला. (Photo credit : Instagram/@nickjonas)

15 जानेवारीला प्रियांका आणि निकच्या चिमुकलीचा वाढदिवस होता.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची छोटी राजकुमारी 2 वर्षांची झाली आहे.

या जोडप्याने त्यांच्या लेकीचा वाढदिवस मित्र आणि कुटुंबियांसोबत साजरा केला.

प्रियांका आणि निक मालतीचा वाढदिवस लॉस एंजेलिसच्या बीचवर साजरा करताना दिसले. (Photo credit : Instagram/@nickjonas)

निकने आपल्या इन्स्टाग्रामवर मालतीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन फोटो शेअर केले आहेत.

निकने पोस्टला कॅप्शन दिले की,'आमची छोटी Angel 2 वर्षांची झाली.

प्रियंका चोप्रा 2018 मध्ये निक जोनाससोबत लग्नबंधनात अडकली.

प्रियंका पतीसोबत आणि लेक मालतीसोबत अमेरिकेत राहते.

रेड हार्ट स्वेटरमध्ये मालती खूपचं सुंदर दिसत आहे. (Photo credit : Instagram/@nickjonas)