अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (Photo credit : Instagram/@ananyapanday) अनन्याने तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. अनन्या पांडेलाचा नवीन ब्लॅक ड्रेस लूक.. अभिनेत्रीने 'खो गये हम कहाँ'च्या सक्सेस पार्टीसाठी हा लूक केला. या चित्रपटाचं दिग्दर्शन अर्जुन वरैन सिंह यांनी केलं आहे. (Photo credit : Instagram/@ananyapanday) 'खो गए हम कहां' हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. 'खो गए हम कहां' या चित्रपटात अहाना ही भूमिका अनन्या पांडेनं साकारली आहे. अनन्याने पार्टीसाठी काळ्या रंगाचा मिनी ड्रेस घातला होता. या लूकमध्ये अनन्या खूपच सुंदर दिसत आहे. अनन्याचे इन्स्टाग्रामवर 24.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo credit : Instagram/@ananyapanday)