सूर्यफुलाच्या बियांमुळे रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
सूर्यफुलाच्या बियांमध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे केस गळण्याची समस्या कमी होते.
सूर्यफुलाच्या बियांमध्ये असलेले पोषक तत्व स्ट्रोकचा धोका कमी करतात.
सूर्यफुलाच्या बियांमुळे स्नायू आणि हाडे मजबूत राहतात.
सूर्यफुलाच्या बिया त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे दूर करतात.
सूर्यफुलाच्या बियांमध्ये असलेले पोषक घटक रोगांच्या संसर्गापासून आपले संरक्षण करते.
सूर्यफुलाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते त्यामुळे पोटाशी संबंधित समस्या कमी करण्यास मदत होते.
सूर्यफूलमध्ये व्हिटॅमिन बी असते त्यामुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहते.
उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी सूर्यफुलाच्या बियांचे सेवन करणे महत्वाचे आहे.
सूर्यफुलाच्या बिया आपली रोग प्रतिकारकशक्ती वाढवतात.