अभिनेत्री श्वेता तिवारी ही स्मॉल स्क्रीन क्वीन म्हणून ओळखली जाते



वयाच्या 42 व्या वर्षीदेखील श्वेताचे सौंदर्य आणखीच खुललं आहे.



श्वेता तिवारीने लेटेस्ट फोटोशूट चाहत्यांसाठी शेअर केले आहे.



श्वेता तिवारीने लाँग गाउनमध्ये फोटोशूट केले आहे.



बाथरुममध्ये स्टायलिश गाउनमध्ये श्वेताने किलर पोज दिली आहे.



पाण्याने भिजलेले केस...कातील नजर...या अदांमुळे तिने चाहत्यांना घायाळ केले आहे.



श्वेताच्या ग्लॅमरस अंदाजावर चाहते फिदा झाले असून तुझं वय वाढत नाही, असं एकाने म्हटले.



एका चाहत्याने श्वेताला तू मुलीपेक्षाही सुंदर दिसतेस असं म्हणत सौंदर्याला दाद दिली.



अनेकांनी श्वेता हा लूक फायर असून अनेकांनी हार्ट इमोजी पोस्ट केली आहे.



श्वेता आपल्या फिटनेसवरही खूप मेहनत घेते. त्यामुळे ती सुंदर आणि फिट दिसून येते.