जगातील सर्वात महाग रक्तगट कोणता आहे

Published by: अंकिता खाणे
Image Source: pixabay

तुम्हाला माहीत आहे का, जगातला सर्वात महागडा ब्लड ग्रुप कोणता आहे?

Image Source: pixabay

असे म्हणतात की हा गट 8 अब्ज लोकसंख्येपैकी फक्त 50 लोकांमध्ये आढळतो

Image Source: pixabay

याच कारणामुळे या ग्रुपला सर्वात महाग सांगितले जाते.

Image Source: pixabay

Rh-null ज्याला गोल्डन ब्लड असेही म्हणतात

Image Source: pixabay

याची दुर्लभता पाहता, हे सोन्यापेक्षाही अधिक मौल्यवान मानले जाते.

Image Source: pixabay

या रक्तगट वैद्यकीय संशोधनासाठी आणि गुंतागुंतीच्या रक्तविकारांच्या उपचारांसाठी अमूल्य आहे

Image Source: pixabay

या रक्तात लाल पेशींवर Rh प्रणालीतील 61 प्रतिजनांपैकी कोणतेही नसत

Image Source: pixabay

Rh-null रक्त गटाचे रक्त अशा व्यक्तींना दिले जाते ज्यांचा रक्तगट दुर्मीळ Rh-system चा असतो

Image Source: pixabay

हे रक्तगट पहिल्यांदा 1961 मध्ये एका आदिवासी महिलेमध्ये आढळला.

Image Source: pixabay