कृषी पदवीधर युवकाने फुलवला स्ट्रॉबेरीचा मळा दुष्काळी आटपाडी तालुक्यात स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग यशस्वी शेणखत, रासायनिक खतांचा वापर केल्यायमुळे स्ट्रॉबेरीचे पीक उत्तम दर्जाचे 1 किलो स्ट्रॉबेरीला मिळतोय 300 रुपयांचा दर थंड हवेच्या ठिकाणी पिकवल्या जाणाऱ्या स्ट्रॉबेरीचा आटपाडीत यशस्वी प्रयोग नोकरी सोडून पठ्ठ्यानं यशस्वी केला स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग केशर आंब्याच्या बागेत आंतरपीक म्हणून स्ट्रॉबेरीची लागवड