अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या अभिनयासह बोल्ड अवतारासाठीही ओळखली जाते.
ABP Majha

अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या अभिनयासह बोल्ड अवतारासाठीही ओळखली जाते.

मिथिला नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असते.

मिथिला नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असते.

नुकतंच मिथिलाने एका नव्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.
ABP Majha

नुकतंच मिथिलाने एका नव्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.

साडीमध्ये मिथिला फारच सुंदर दिसत आहे.

साडीमध्ये मिथिला फारच सुंदर दिसत आहे.

सिम्पल ज्वेलरी घालून तिने तिचा हा लूक पूर्ण केलाय.

मिथिलाने तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतं आहेत.

(photo:mipalkarofficial/ig)