प्रत्येकाला आवडणारे फळ म्हणजे स्ट्रॉबेरी



तुम्हाला वाटेल की हे एक सुपरफूड आहे.



स्ट्रॉबेरी आरोग्यासाठी चांगली आहे



पण तसं नाही. स्ट्रॉबेरीमध्ये स्टेमन म्हणजे पुंकेसर सोडण्याची क्षमता असते.



पुंकेसर किंवा स्टेमन हे फुलांच्या वनस्पतींचे नर पुनरुत्पादक पेशी आहेत.



त्यांच्या वाढीमुळे तुमच्या नाकात आणि सायनसमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते.



त्यामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं.



स्ट्रॉबेरीमुळे सर्दी-खोकला होण्याचे प्रमाणही वाढते.