बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी सध्या जम्मू-काश्मीरमध्ये त्याच्या आगामी 'ग्राउंड झिरो' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे



पहलगाममध्ये या चित्रपटाचे शूटिंगचे काम सुरू आहे. मात्र, इथे इमरान हाश्मीला दगडफेक झेलावी लागली आहे



इमरान हाश्मी शूटिंग संपवून सेटवरून बाहेर पडला, तेव्हा काही लोकांनी त्याच्यावर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे



‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाचे शूटिंग संपवून कलाकार फिरायला बाहेर पडले,



त्यानंतर काही लोकांनी इमरान हाश्मी आणि त्याच्यासोबत असणाऱ्या इतरांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली



या प्रकरणी पहलगाम पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे



गडफेक करणाऱ्यांवर कलम 147, 148, 370, 336, 323 लावण्यात आले आहेत.



संध्याकाळी शूटिंग संपवून, इमरान हाश्मी चित्रपटाच्या उर्वरित टीमसह पहलगामच्या मुख्य बाजारपेठेकडे जात होता



नंतर अचानक काही अज्ञात लोकांनी अभिनेत्यासोबत उपस्थित सर्व लोकांवर हल्ला केला आणि सर्वांनी त्याच्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली



या प्रकरणाचा एफआयआर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे