ब्रह्मास्त्रच्या यशानंतर आलिया आणि रणबीर धर्मा ऑफिसला पोहचले.



आलिया गुलाबी ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत होती



डेनिम जीन्स आणि स्वेटशर्टमध्ये रणबीरचा कूल अंदाज



आलिया- रणबीर अलीकडे ब्रह्मास्त्र या सिनेमात दिसले होते



ब्रह्मास्त्रने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली



ब्रह्मास्त्रने जगभरात 300 कोटीची कमाई केली



रणबीर आणि आलियाने पहिल्यांदाच सिल्व्हर स्क्रिन शेअर केली



आलिया लवकरच आई होणार आहे



आलिया आणि रणबीरची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे



2022 ला दोघे विवाहबंधनात अडकले