बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचे नाव इंडस्ट्रीतील नामांकित अभिनेत्रींच्या यादीत सामील झाले आहे

जान्हवी कपूरकडे बॅक टू बॅक सिनेमे आहेत

अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकतेच तिच्या बवाल चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे

जान्हवी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दररोज तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते

जान्हवी कपूरने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत,

ज्यामध्ये तिचा अतिशय ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे

व्हाइट डीप नेक वनपीस घातलेली जान्हवी कपूर किलर पोज देताना दिसत आहे

पांढऱ्या ड्रेसमध्ये जान्हवी कपूरच्या या ग्लॅमरस लूकमुळे चाहते घायाळ झाले आहेत