अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते
अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतीच 'बस बाई बस' या शोमध्ये हजेरी लावली होती
सोनालीने या फोटोंना 'देखो मगर, आधी बसून घ्या...कारण मी येत आहे, बसमध्ये' असं कॅप्शन दिलं आहे
सोनालीने या शो साठी खास साडी नेसली आहे.
सोनाली सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.