marathi.abplive.com

टॉप 1

शेअर बाजारातील सलग तीन दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागला असून आज शेअर बाजार काही अंशी वधारला आहे

टॉप 2

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 300 अंकांची वाढ

टॉप 3

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 91 अंकांची वाढ

टॉप 4

सेन्सेक्समध्ये आज 0.51 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,141 अंकांवर स्थिरावला

टॉप 5

निफ्टीमध्ये 0.52 अंकांची वाढ होऊन तो 17,622 अंकावर स्थिरावला

टॉप 6

शेअर बाजारातील 1665 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ

टॉप 7

1852 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली

टॉप 8

तसेच 127 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही

टॉप 9

आज शेअर बाजार बंद होताना डॉलरच्या तुनलेत रुपयाची तीन पैशांनी घसरण

टॉप 11

डॉलरच्या तुलनेत आज रुपयाची किंमत ही 79.77 इतकी आहे