टॉप 1

आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली

टॉप 2

बँक, ऑटो आणि मेटलच्या शेअर दरात मोठी घसरण झाली

टॉप 3

याचा परिणाम बाजाराच्या घसरणीवर दिसून आला. निफ्टी 17100 अंकांच्या खाली घसरला.

टॉप 4

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 767.22 अंकांच्या घसरणीसह 57,424.07 अंकांवर खुला

टॉप 5

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 220.30 अंकांच्या घसरणीसह 17,094.35 अंकांवर खुला

टॉप 6

सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 764 अंकांच्या घसरणीसह 57,426.95 अंकावर व्यवहार करत होता

टॉप 7

निफ्टी 234 अंकांच्या घसरणीसह 17,079.95 अंकांवर व्यवहार करत होता

टॉप 8

आज, सकाळी प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात घसरण दिसून आली

टॉप 9

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 648 अंकांच्या घसरणीसह 57543 अंकांवर व्यवहार करत होता

टॉप 10

एनएसईचा निफ्टी निर्देशांक 214 अंकांच्या घसरणीसह 17100 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता.