marathi.abplive.com

टॉप 1

शेअर बाजारात आज प्री-ओपनिंग सत्रात खरेदीचे संकेत दिसून आले

टॉप 2

शेअर बाजारात आजही सकारात्मक सुरुवात झाली

टॉप 3

सेन्सेक्स 392 अंकांनी वधारला असून निफ्टीत 119 अंकांची तेजी दिसून आली

टॉप 4

आशियाई बाजारात सकारात्मक संकेत दिसून आल्यानंतर भारतीय शेअर बाजारात तेजी दिसली.

टॉप 5

शेअर बाजारातील मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 248.58 अंकांच्या तेजीसह 58,314 अंकांवर खुला

टॉप 6

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत 104.95 अंकांच्या तेजीसह 17,379 अंकांवर खुला

टॉप 7

सकाळी 9.55 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 396 अंकांच्या तेजीसह 58,461.50 अंकांवर व्यवहार करत होता

टॉप 8

निफ्टी 123 अंकांच्या तेजीसह 17,397.45 अंकावर व्यवहार करत होता

टॉप 9

शेअर बाजारात आज गॅप अपने सुरुवात झाली. मंगळवारीदेखील बाजाराची सुरुवात गॅपने झाली होती

टॉप 10

आज वित्तीय क्षेत्रातील शेअर्समध्ये किंचीत विक्री दिसून येत आहे