बाजार बंद होताना त्यामध्ये सुधारणा झाली
आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 156 अंकांची वाढ
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 57 अंकांची वाढ
सेन्सेक्समध्ये आज 0.27 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,222 वर पोहोचला
निफ्टीमध्ये 0.33 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,331 अंकावर स्थिरावला
निफ्टी बँक इंडेक्समध्येही 172 अंकांची वाढ होऊन तो 39,282 वर पोहोचला
आशियाई बाजारात सकारात्मक संकेत दिसून आल्यानंतर भारतीय शेअर बाजारात काहीशी तेजी दिसली.
आज बाजार बंद होताना 2302 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली
तर 1054 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली.
आज 126 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.