टॉप 1

अर बाजारातील मुहूर्त ट्रेडिंगच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारातील व्यवहारात तेजी दिसून आली आहे

टॉप 2

शेअर बाजारात आजही खरेदीचा जोर दिसून येत आहे

टॉप 3

सेन्सेक्स 171 अंकांनी वधारला असून 60,002 अंकावर खुला झाला आहे.

टॉप 4

निफ्टी निर्देशांकात (Nifty) 77 अंकांची तेजी दिसत असून 17,808 अंकांवर खुला झाला आहे

टॉप 5

तेजीसह शेअर बाजार वधारला असली नफा वसुलीदेखील दिसून येत आहे

टॉप 6

त्यामुळे आज दिवसभरातील व्यवहारात अस्थिरता दिसण्याची शक्यता आहे.

टॉप 7

सकाळी 9.47 वाजण्याच्या सुमारास मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 20 अंकांनी वधारत 59,852.13 अंकांवर व्यवहार करत होता.

टॉप 8

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 12.80 अंकांच्या तेजीसह 17,743.55 अंकावर व्यवहार करत होता.

टॉप 9

ऑटो, आयटी, फार्मा, मेटल्स, इन्फ्रा आदी सेक्टरमध्ये तेजी दिसून आली

टॉप 10

बँकिंग, मीडिया, एफएमसीजी, ऑईल अॅण्ड गॅस, ग्राहकोपयोगी वस्तू आदी सेक्टरमध्ये घसरण