आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात तेजीचे संकेत दिसत आहेत.
आशियाई शेअर बाजारात संमिश्र संकेत दिसून येत आहेत
एसजीएक्स निफ्टीमध्ये तेजी दिसून आली.
बँक निफ्टीतही तेजी दिसून येत आहे.
आज बाजारात खरेदीचा जोर दिसण्याची शक्यता आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 178.46 अंकांनी वधारत 59,381.36 अंकांवर खुला
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 58.902 अंकांच्या तेजीसह 17,622 अंकांवर खुला
सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 275 अंकांच्या तेजीसह 59,477.90 अंकांवर व्यवहार करत होता
75.55 अंकांच्या तेजीसह 17,639.50 अंकांवर व्यवहार करत होता