लक्ष्मी पूजनाच्या निमित्त दरवर्षी मुहूर्त ट्रेडिंग केलं जातं.



भविष्यातील नफ्यासाठी प्रमुख शेअर्सवर बेट लावली जाते



दिवाळीच्या निमित्ताने सोमवारी भारतभरातील गुंतवणूकदार एक तासाच्या शुभ ट्रेडिंगची आतुरतेने वाट पाहत आहेत.



न मल्टीबॅगर स्टॉक हे यावर्षी मुहूर्ताच्या दरम्यान पिक करतील असं असे म्हटले जातंय.



बँक ऑफ बडोदा

LKP ची अपेक्षा आहे की बँक ऑफ बडोदा FY23 च्या अखेरीस निव्वळ प्रगतीमध्ये 12% वाढ नोंदवेल

बँक ऑफ बडोदा

चालू वर्षात आतापर्यंत बँक ऑफ बडोदाच्या शेअर्समध्ये 71% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

फेडरल बँक

एका वर्षात या बँकेच्या शेअरच्या किंमतीत 40% वाढ झाली आहे

श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर

2 वर्षात शेअर्स बीएसई वर 135% पेक्षा जास्त वाढीसह मल्टीबॅगर म्हणून उदयास आले आहेत. 21 ऑक्टोबर 2020 रोजी शेअर्स ₹73 च्या खाली होते.

ब्लॉक डील सत्र संध्याकाळी 5.45 ते 6 वाजेपर्यंत सुरू होईल. पुढे प्री-मार्केट ओपनिंग संध्याकाळी 6 ते 6.08 या वेळेत होईल,



त्यानंतर संध्याकाळी 6.15 ते 7.15 पर्यंत बाजारात सामान्य व्यवहार होईल.