टॉप 1

भारतीय शेअर बाजारात आज तेजी राहण्याचे संकेत दिसून येत आहेत.

टॉप 2

जागतिक पातळीवरील शेअर बाजारातही तेजी दिसून येत आहे.

टॉप 3

त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहेत.

टॉप 4

बँक निफ्टीदेखील उच्चांकी पातळीवर दिसून येत आहे.

टॉप 5

मेटस सेक्टरमध्येही खरेदीचा जोर दिसून येत आहे.

टॉप 6

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 360.75 अंकांनी वधारत 61,779.71 अंकांवर खुला होता.

टॉप 7

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 81 अंकांच्या तेजीसह 18,325.20 अंकाच्या पातळीवर खुला

टॉप 8

सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 135 अंकांनी वधारत 61,554.08 अंकांवर व्यवहार करत होता.

टॉप 9

बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर बँक निफ्टी 144 अंकांनी वधारत 42,604 अंकांवर व्यवहार करत होता.

टॉप 10

सेन्सेक्समधील 30 पैकी 19 कंपन्यांचे शेअर दर तेजीत होते. त्याशिवाय, 11 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.