सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजार सावरल्याचं दिसून आलं
आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये आज 274 अंकांची वाढ झाली
सेन्सेक्समध्ये आज 274 अंकांची वाढ झाली. तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 84 अंकांची वाढ झाली
सेन्सेक्समध्ये आज 0.45 टक्क्यांची वाढ होऊन तो 61,418 अंकांवर पोहोचला
सेन्सेक्समध्ये आज 0.45 टक्क्यांची वाढ होऊन तो 61,418 अंकांवर पोहोचला
निफ्टीमध्ये 0.46 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,244 अंकांवर बंद झाला
निफ्टी बँकमध्येही आज 110 अंकांची वाढ होऊन तो 42,457 अंकांवर बंद झाला
आज बाजार बंद होताना 1587 शेअर्समध्ये वाढ झाली
1772 शेअर्समध्ये घसरण झाली. आज एकूण 140 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही
डॉलरच्या तुलनेत आज रुपयाची किंमत 17 पैशांनी वधारली