सोनं डिजीटल पद्धतीने खरेदी केले जाऊ शकते का? तर, याचे उत्तर होय असे आहे.



डिजीटल सोनं खरेदी करण्याचा पर्याय आहे.



डिजीटल सोनं खरेदी करून ग्राहक आपल्या वॉलेट स्टोअरमध्ये ठेवू शकतो.



हे सोने खरेदी केल्यानंतर तुम्ही नंतर त्याची विक्री करू शकता.



खरेदी केलेल्या डिजीटल सोन्याचे रुपांतर तुम्ही वास्तविक सोन्यातही करू शकता.



त्यासाठी तुम्हाला काही अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.



सोन्यातील ही गुंतवणूक तुम्हाला सोन्याची बिस्किटे अथवा नाण्यात बदलून मिळते.



डिजीटल सोन्याचे रुपांतर करून नाणे तयार करण्यासाठी, आपल्याला त्याचे डिझाइन शुल्क भरावे लागेल.



डिजीटल सोन्याचे रुपांतर करून नाणे तयार करण्यासाठी, आपल्याला त्याचे डिझाइन शुल्क भरावे लागेल.



काही डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्मवरून सोने खरेदी करत असल्यास तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागते.