टॉप 1

भारतीय शेअर बाजार आज किंचीत तेजीसह बंद झाला.

टॉप 2

शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात तेजीसह झाली होती.

टॉप 3

निफ्टी निर्देशांकात घसरण दिसून आली. बँकिंग स्टॉक्सने बाजार सावरला.

टॉप 4

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 91 अंकांनी वधारत 61,510 अंकांवर स्थिरावला.

टॉप 5

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 23 अंकांनी वधारत 18,267 अंकांवर बंद झाला.

टॉप 6

आज शेअर बाजारात मेटल्स, आयटी, इन्फ्रा, ग्राहकोपयोगी वस्तू वगळता इतर सर्व सेक्टरमधील शेअरमध्ये तेजी दिसून आली

टॉप 7

बँकिंग, ऑटो, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, फार्मा, मीडिया आदी सेक्टरमधील शेअर्स तेजीत बंद झाले

टॉप 8

बँक निफ्टी 272 अंकांनी वधारत 42,729 अंकांवर बंद झाला.

टॉप 9

निफ्टी 50 मधील 25 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली

टॉप 10

25 कंपन्यांच्या शेअर्स दरात घसरण दिसून आली.