टॉप 1

शेअर बाजारासाठी (Stock Markets Updates) आजचा दिवस मोठ्या अस्थिरतेचा असल्याचं दिसून आलं

टॉप 2

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स मध्ये (Sensex) आज 103 अंकांची घसरण झाल्याचं दिसून आलं.

टॉप 3

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) आज 33 अंकाची घसरण झाली.

टॉप 4

सेन्सेक्समध्ये आज 0.17 टक्क्यांची घसरण होऊन तो 61,702 अंकांवर पोहोचला.

टॉप 5

निफ्टीमध्ये 0.18 टक्क्यांची घसरण होऊन तो 18,387 अंकांवर स्थिरावला.

टॉप 6

शेअर बाजारात आज एक वेळ अशी आली होती की सेन्सेक्समध्ये तब्बल 700 अंकांची घसरण झाली होती

टॉप 7

त्यानंतर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर रिकव्हरी झाल्याचं दिसून आलं.

टॉप 8

आज ऑटो, एफएमसीजी आणि रिअॅलिटी शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली.

टॉप 9

आजच्या घसरणीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या आज 51 हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं.

टॉप 10

शेअर बाजारात आज झालेल्या घसरणीमुळे मुंबई शेअर बाजाराचे एकूण भांडवल हे 287.39 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.