आज दिवसभरात शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली.
बाजार बंद होतान मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 51 अंकांची घसरण झाली
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये एका अंकाची वाढ झाली
सेन्सेक्समध्ये 0.008 टक्क्यांची वाढ होऊन तो 62,130 अंकांवर पोहोचला.
निफ्टी 18,497 अंकांवर स्थिरावला.
आज शेअर बाजार बंद होताना एकूण 1787 शेअर्समध्ये वाढ
1688 शेअर्समध्ये घसरण झाली
एकूण 194 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही
डॉलरच्या तुलनेत आज रुपयाच्या किमतीत 27 पैशांची घसरण झाली आहे.
आज सोन्याच्या किमतीत काही बदल झालेला नसला तरी चांदीच्या किमतीत मात्र तेजी असल्याचं दिसून आलं आहे